गणपतीला दोन बायका का आहेत? 

गणपतीला रिद्धी आणि सिद्धी या दोन पत्नी आहेत. पण दोघीजणी असण्यामागचं कारण काय, महितीय का?

गणपतीला रिद्धी आणि सिद्धी या दोन पत्नी आहेत. पण दोघीजणी असण्यामागचं कारण काय, महितीय का?

एका कथेनुसार, गणपतीच्या सोंडेमुळे आणि त्याच्या हत्तीसारख्या डोक्यामुळे त्याचं लग्न ठरण्यास अडचणी येत होत्या. 

त्यामुळे गणपती इतर देवतांच्या लग्नांमध्ये विघ्न आणत असे. शेवटी देवतांना ब्रह्मदेवाकडे मदत मागावी लागली. 

ब्रह्मदेवाने यावर उपाय म्हणून रिद्धी आणि सिद्धी या दोन मुलींची निर्मिती केली. गणपतीचं लक्ष विचलित करणं हे त्यांचं काम होतं. 

पण, गणपतीला हे समजल्यानंतर त्याने रिद्धी-सिद्धीला शाप दिला. 

या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाने गणपतीला रिद्धी-सिद्धी या आपल्या दोन मुलींशी लग्न करण्याची विनंती केली. 

रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे यश. म्हणूनच गणपतीला दोन बायका आहेत. 

Click Here