तूरडाळ ठेवते पचनसंस्था सुरळीत, जाणून घ्या, अन्य फायदे

प्रत्येक घरात तूरडाळ, मसूर डाळ आणि मूगडाळ या डाळी प्रामुख्याने वापरल्या जातात.

भारतीय स्वयंपाक घरात दररोज वेगवेगळ्या डाळींचे पदार्थ केले जातात. यात वरण, आमटी हे तर हमखास होणारे पदार्थ.

साधारणपणे प्रत्येक घरात तूरडाळ, मसूर डाळ आणि मूगडाळ या डाळी प्रामुख्याने वापरल्या जातात.

तूरडाळीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी ती मदत करते.

तूरडाळीत लोह, प्रथिने, कॅल्शिअम, फॉलिक अॅसिड, फॉस्फरस, झिंक यांसारखे अनेक घटक आहेत. जे शरीरासाठी गरजेचे आहेत.

तूरडाळीमध्ये आमसूल किंवा चिंच घालून वरण करावं. त्यामुळे होणारं पित्त कमी होतं आणि पदार्थाची चवही वाढते.

सुर्यफुलाच्या बिया पोषकतेचा खजिना...!

Click Here