प्रकृतीकडे पुरुष आकर्षित होतो हा निसर्गनियमच आहे, मात्र ज्योतिष शास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या मुलींकडे पुरुष लवकर आकर्षित होतात.
अंकशास्त्रानुसार जन्म तारखेच्या बेरजेनुसार मूलांक मिळतो. जसे की १२ असेल तर १+२=३ मूलांक ३, याप्रमाणे मूलांक काढला जातो व त्यावर भविष्य कळते.
प्रत्येक मूलांकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो, ज्यामुळे व्यक्तिमत्त्वाची छाप पडण्यास मदत होते.
७,१६, २५ या तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक ७ येतो. केतू हा त्यांचा स्वामी असतो आणि यांच्याकडे पुरुष लवकर आकर्षित होतात.
७ मूलांक असलेल्या मुली मनात राग ठेवत नाहीत. सात्विक भाव असतो, चारचौघींमध्ये उठून दिसतात.
त्या भावुक असतात, ध्येयवादी असतात. प्रयत्नपूर्वक ध्येय गाठतात. नात्यांच्या बाबतीत हळव्या असतात.
त्यांची निर्णय क्षमता चांगली असते. मित्रपरिवार मोजका असतो पण त्या लोकप्रिय ठरतात आणि आयुष्यात यशस्वी होतात.
घराप्रती, घरच्यांप्रती कर्तव्यदक्ष असतात. त्यामुळे या जन्मतारखेचा मुली जोडीदार म्हणून मिळणारी व्यक्ती भाग्यवान समजली जाते.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.