घरात 'या' एका वस्तूमुळे होईल चौपट प्रगती 

हिंदू धर्माशी संबंधित काही नियमांचे पालन केले असता तुम्हाला ज्योतिष, वास्तू, धार्मिक अशा प्रत्येक क्षेत्राशी संबंधित लाभ मिळतात. 

हिंदू धर्मात अशी अनेक प्रतीके आहेत जी शुभ मानली जातात आणि ती आपल्या व्यक्तिमत्त्व, कौटुंबिक, आर्थिक विकासासाठी लाभदायी ठरतात. 

तोरण लावणे : तोरण हे शुभ शकुन आहे, ज्याच्या दाराला तोरण असते, त्या घरात कायम मांगल्य टिकून राहते. 

दाराला तोरण लावल्याने घरात कायम सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. 

कर्जातून मुक्ती मिळते, आर्थिक वृद्धी होते. कौटुंबिक सदस्यांची प्रगती होते. 

गृह कलहातून मुक्ती मिळते आणि मन:शांती लाभते. 

अडलेले पैसे परत मिळतात, कमाईचे नवे स्रोत सापडतात. 

मात्र वाळलेले, सडलेले तोरण ताबडतोब काढून फेकले पाहिजे, अन्यथा याच तोरणाने घरात नकारात्मकता येईल.. 

यावर पर्यायि उपाय म्हणून कागदी, कापडी, लोकरीचे तोरण लावावे, पण सणवाराला आवर्जून ताज्या फुलांचे तोरण लावावे. 

Click Here