बसेल वेळ आणि भाग्याचा ताळमेळ...
वास्तुशात्रानुसार, घड्याळ ही एक अतिशय शक्तिशाली वस्तू आहे. जी २४ तास क्रियाशील असते.
आपल्या घरात घड्याळ योग्य दिशेला असल्यास, वेळ आणि भाग्य यांचा योग्य ताळमेळ बसतो
उत्तर दिशेला हिरव्या रंगाची गोल घड्याळ लावल्यास, नोकरी आणि व्यापारातील अडचणी दूर होतात.
उत्तर दिशेला लाल अथवा पीवळ्या रंगाचे घड्याळ लाऊ नये.
घरात कुणी दीर्घ काळापासून आजारी असेल तर, ईशान्य दिशेला गोल, लाइट कलरचे घड्याळ लावावे. यामुळे प्रकृतीत सुधारणा होऊ शकते.
टीप - येथे देण्यात आलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारलेली आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही...