सर्वात शक्तिशाली असतात असे लोक...!

जाणून घ्या काय सांगतात चाणक्य...?

चाणक्य म्हणतात, ज्या व्यक्तीला केव्हा बोलायचे आणि केव्हा शांत रहायचे हे समजते, तिच व्यक्ती खरी शक्तीशाली असते.

चाणक्य सांगतात, शब्दांमध्ये अपार शक्ती असते. ते निर्माणही करू शकतात आणि विनाशही.

जीवनात आपली प्रतिष्ठा आणि संतुलन टिकवून ठेवण्यासाठी मौन अधिक योग्य असते, असे चाणक्य सांगतात.

चाणक्य म्हणतात, अनेक निरर्थक वादांपेक्षा मौन अधिक प्रभावी ठरते.

चाणक्यांच्या मते, जे लोक बोलण्याच्या कलेत पारंगत असतात, त्यांना समाजात शक्ती आणि सन्मान प्राप्त होतो.

चाणक्य म्हणतात, कुणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी, ज्या पद्धतीने सोन्याचे परीक्षण आगीत केले जाते, तेसेच त्याचेही परीक्षण करावे.

चाणक्य नीती सांगते, आपण ज्या संगतीत राहतो तीच आपल्या जीवनाची दिशा निर्धारित करते.

चाणक सांगतात, असेच संबंध निवडा, जे जीवनात शांतता आणि स्थैर्य आणतील.

चाणक्य सांगतात, वाणी, मन आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणारे लोकच खऱ्या अर्थाने शक्तिशाली होऊ शकतात.

तुळशीजवळ नाणं ठेवण्याचे फायदे, नशीब उजळेल!जाणून घ्या, कसे...?

Click Here