प्रेमानंद महाराज सांगतात...!
प्रेमानंद महाराजांनी आपल्या प्रवचनात घरातील पुजेसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
देवघरात पूर्वर्जांचे फोटो ठेऊ नयेत, असे प्रेमानंद महाराज सांगतात.
प्रेमानंद महाराज सांगतात, फाटलेली धार्मिक पुस्तकेंही देवघरात ठेऊ नयेत
देवाचे खराब फोटो अथवा मूर्ती देखील देवघरातून ठेऊ नयेत. असल्यास ताबडतोब काढायला हवेत.
वाळलेली फुलेही घरातील देवघरात असू नयेत.
कोणत्याही जिवंत महापुरुषाचे अथवा संतांचे फोटो घरात असू नयेत, असेही प्रेमानंद महाराज सांगतात.
देवघराशी संबंधित चुका घरात नकारात्मकता आणि दारिद्र्याचे कारण ठरू शकतात.