हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत शुभ आणि पवित्र माणली जाते. असे मानले जाते की तुळशीत लक्ष्मीचा वास असतो.
तुळशीचे पूजन केल्याने, घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जातते.
यामुळे देवाच्या पूजेपासून ते प्रसादापर्यंत तुळस असणे, अत्यंत चांगले मानले जाते.
तुळशीचे नित्य नियमित पूजन केल्याने घरावर येणाऱ्या अनेक संकटांपासून बचाव होतो, असे मानले जाते. तसेच तुळशीजवळ पैसे ठेवणेही शुभ मानले जाते.
या उपायांमुळे घरात धनप्रवाह वाढतो, असे मानले जाते.
तुळशीमध्ये एखादे नाणे ठेवणे लाभदायक ठरू शकते. यामुळे कुटुंबातील भांडण आणि कलह देखील कमी होतो, असे मानले जाते. (टीप – येथे देण्यात आलेली माहिती केवळ सामान्य मान्यतांवर आधारित आहे.)
तुम्हाला कधी रस्त्यावर पडलेले पैसे सापडले आहेत का? जाणून घ्या, काय असतात संकेत?