जगात सर्वाधिक नास्तिक कुठे राहतात? भारतात किती...

या जगात जसे देवाला मानणारे आहेत, तसेच...

नास्तिक म्हणजे देवाचे किंवा कोणत्याही दैवी शक्तीचे अस्तित्व नाकारणारे लोक.

प्रत्येक देशात असे हे लोक आहेत. परंतू कोणत्या देशात सर्वाधिक आहेत, तुम्हाला माहिती आहे का... 

ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येमध्ये २०% नास्तिक आहेत. 

कॅनडाच्या एकूण लोकसंख्येमध्ये १९.४% नास्तिक आहेत. 

जपानच्या एकूण लोकसंख्येमध्ये १९.१% नास्तिक आहेत. 

तैवानच्या एकूण लोकसंख्येमध्ये २१.१% नास्तिक आहेत. 

झेक प्रजासत्ताकच्या एकूण लोकसंख्येमध्ये २१.६% नास्तिक आहेत. 

युनायटेड किंग्डमच्या एकूण लोकसंख्येमध्ये २१.७% नास्तिक आहेत. 

चीनच्या एकूण लोकसंख्येमध्ये ३३.८% नास्तिक आहेत.

हाँगकाँगच्या एकूण लोकसंख्येमध्ये ५२.३% नास्तिक आहेत.

मकाऊच्या एकूण लोकसंख्येमध्ये ५९.३% नास्तिक आहेत.

भारतात २०११ च्या जनगनणेनुसार ३३००० लोकच नास्तिक होते. 

Click Here