संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा
आळंदी देवस्थानने दिले देहूला निमंत्रणतुकोबांची पालखी रविवारी (२० जुलै) येणार आळंदीत
पालखी परंपरेची आठवण करून दिलीविश्वस्त भावार्थ देखणे व चैतन्य महाराज कबीर यांनी देवस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांना दिले पत्र
१६८५ मध्ये नारायण महाराजांनी सुरू केली परंपरातुकोबांची पालखी आळंदीहून पंढरपूर मार्गस्थ होत असे
१८३२ मध्ये हैबतबाबांनी सुरू केला माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळानंतर मार्ग वेगळे झाले
ऐतिहासिक दिवसतुकोबारायांची पालखी आळंदीत मुक्कामी येणार
१७ वर्षांनी पुन्हा ऐतिहासिक भेट २८ जुलै २००८ मध्ये झाला होता तुकोबांचा आळंदीत प्रवेश
जय हरी विठ्ठल!माऊली आणि तुकोबांची भक्तिभेट या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होऊया...!