ऐतिहासिक ठिकाणाची ओळख


पुण्याच्या गणेश पेठेतील नागझरीकाठी वसलेले दगडी नागोबा मंदिर 

‘जुनी पुनवडी’ आणि मंदिर
‘जुनी पुनवडी’ हरवलेल्या पुण्यात हे मंदिर जुनी संस्कृती जपणारे ठिकाण आहे. 

मंदिराचा इतिहास
गवळी समाजातील सकुबाई रामभाऊ कडेकर यांना साक्षात्कार झाल्यानंतर मंदिराचे दगडी बांधकाम करण्यात आले

अद्वितीय रचना
गाभाऱ्यातून समोरील ऋणमुक्तेश्वर शिवमंदिराचे दर्शन होते. अशा रचनेचे मंदिर महाराष्ट्रात एकमेव आहे.

सूर्यप्रकाश आणि वास्तुशास्त्र
मंदिराची रचना अशी की सूर्य मावळताना गाभाऱ्यात सूर्यकिरण पडतात

नाग आणि नागीण शिल्प
गाभाऱ्यात नाग आणि नागीण यांची दगडी शिल्पे विराजमान आहेत.

नागपंचमीचा उत्सव
श्रावणात नागपंचमीला येथे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो

महिलांचा सहभाग
माहेरवाशिणी विशेषतः उत्सवासाठी येथे हजेरी लावतात

 इतिहासतज्ज्ञांचे म्हणणे
"हे मंदिर नेमके केव्हा बांधले गेले हे स्पष्ट नाही; पण व्यापारी व नागपूजेच्या श्रद्धेतून त्याची निर्मिती झाली असावी." 

Click Here