आजचा दिवस लाभदायी, मोठया लोकांकडून लाभ होतील

आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५

घरातील वातावरण आनंदी राहील. दैनंदिन कार्यात मात्र काही अडचणी निर्माण होतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परिश्रमाचे अपेक्षित यश मिळू शकणार नाही.

आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सही करताना काळजी घ्यावी लागेल.

भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने फायदा होईल. दुपारनंतर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. घरातील वातावरण प्रतिकूल राहील. जमीन, इतर कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा.

आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील.  सहकार्यांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील.

मोठया लोकांकडून लाभ होतील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. दूर राहणारे स्वकीय व मित्र यांच्याशी खूप कालावधी नंतर होणारा व्यवहार आज आनंददायी व लाभदायी ठरेल.

भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल. आरोग्या बाबतीत असमाधानच राहील.

आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. उक्ती आणि कृती यांत संयम बाळगा. खर्च वाढेल.

आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील.  स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे.

आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. व्यवसायात वाद होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी अनुकूल आहे. पित्याकडून लाभ होईल.

आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो. चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे कार्य करू नका.

व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतो. खूप परिश्रम करुनही अपेक्षित प्राप्ती होणार नाही.

आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. रोजच्या कामास विलंब होईल. जोडीदाराशी मतभेद, तसेच जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता निर्माण होईल.

गायीला शिळे अथवा उष्टे अन्न का देऊ नये? काय होतं? जाणून घ्या...

Click Here