या आठ राशींसाठी चांगला दिवस, तुमच्या राशीत काय....

आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५, तुम्ही पाहिलात का...

आज महत्वाचा व्यवहार करू नका. कार्यालय किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते.

आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांकडे चांगले लक्ष राहील. मित्रांसह प्रवास ठरवाल.

आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल.

प्रवास व खाण्या - पिण्याचे चांगले बेत आखाल. प्रवास आनंददायी होईल.

कोर्ट - कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. वर्तनात संयमित व विवेकी राहावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. कार्यालयीन कामा निमित्त प्रवासाचे बेत आखाल. घरात सामंजस्याचे वातावरण राहील.

वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. माते कडून लाभ संभवतो. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगू शकाल.

दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो महत्वाचे निर्णय टाळावेत. खर्च वाढेल.

रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहणे हितावह राहील. सरकार विरोधी कृत्या पासून अलिप्त राहावे.

भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. तब्बेत उत्तम राहील. वाहन सौख्य व सन्मान प्राप्ती होईल.

नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्या पासून शक्यतो दूर राहावे.मानसिक संतुलन सांभाळावे लागेल.