जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल.
वृषभ: अविचारी निर्णय करू नका. गैरसमज होण्याची शक्यता. मतभेद निर्माण झाल्याने मन दुःखी होईल. दिवस खर्चाचा.
मिथुन: आजचा दिवस शुभ फलदायी. उत्पन्नात वाढ. मित्रांकडून लाभ. पदोन्नती मिळण्याची शक्यता.
कर्क: नोकरी-व्यवसायात दिवस लाभदायी. पदोन्नती होऊ शकते. धन-मान-सन्मान. सरकार कडून फायदा.
सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. अडथळे येतील.
कन्या: आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तूळ: कार्यात यशस्वी व्हाल. आनंद होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. उत्तम भोजन व वैवाहिक सौख्य मिळेल.
वृश्चिक: नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल.
धनु: रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे.
मकर: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनाची बेचैनी वाढेल. अवेळी भोजन. शांत झोप मिळणार नाही. धनहानी व मानहानी.
कुंभ: चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल.
मीन: वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे . खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल.