आजचा दिवस मध्यम फलदायी
शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात आपणाला यशकीर्ती लाभ होईल.
पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपार नंतर ह्या तक्रारीपासून मुक्तता मिळेल.
संतती विषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी निर्माण होतील. अचानकपणे खर्च उदभवतील.
मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. दुपार नंतर मात्र थोडी प्रतिकूलता जाणवेल.
दुपार नंतर आप्तेष्टां कडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल. विरोधकांशी दोन हात करू शकाल.
व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. विदेशातील व्यापारात यश व लाभ प्राप्ती होईल.
कोर्ट - कचेरी पासून शक्यतो दूर राहणे हितावह राहील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याच बरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपार नंतर मात्र, शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल. व्यापारात व प्राप्तीत वृद्धी होईल. एखाद्या सहलीस जाऊ शकाल.
प्रवास संभवतो. कामा संबंधी एखादी योजना आकार घेईल. व्यापारात फायदा होईल.
दुपार नंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रवास संभवतो. विदेशातून एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल.
कुटुंबियांशी मतभेद होतील. आर्थिक खर्च वाढतील. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून शक्यतो दूर राहावे.