धनलाभ होईल, पण 'या' गोष्टीपासून सावध राहा !

राशीभविष्य, १ फेब्रुवारी २०२६

मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. 

आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल.

आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील.

आजचा दिवस आनंददायी आहे. शारीरिक व मानसिकदृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल.

आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.

आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील.

आजचा दिवस शुभ फलदायी. घरातील वातावरण अनुकूल राहील.

आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील.

कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील.

विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल.

आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल.

विद्यार्थ्यांना हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

१ फेब्रुवारी माघी पौर्णिमा: मिळणार ३२ पट फळ!

Click Here