अशा काही राशी आहेत ज्या बाप्पाच्या फेव्हरेट आहेत. या राशीच्या लोकांसाठी बाप्पा संकटमोचन आहेत.
आपल्या आवडत्या भक्तावर बाप्पाची नेहमीच कृपा असते. कष्ट करणाऱ्या सगळ्यांनाच तो आशीर्वाद देत असतो.
पण, अशा काही राशी आहेत ज्या बाप्पाच्या फेव्हरेट आहेत. या राशीच्या लोकांसाठी बाप्पा संकटमोचन आहेत.
मेष : या राशीचा स्वामी मंगळ आहे. आणि या राशीच्या लोकांवर बाप्पाची विशेष कृपा असते.
वृश्चिक : मेषप्रमाणेच वृश्चिक राशीचाही मंगळ स्वामी आहे. या राशीच्या लोकांना बाप्पाचा आशीर्वाद आहे.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी बाप्पा खास आहे. या राशीच्या लोकांवरील संकट बाप्पा दूर करतो.
मकर : या राशीच्या लोकांच्या कष्टांना बाप्पा धन, समृद्धी, प्रसिद्धीच्या रुपात फळ मिळवून देतो.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना बाप्पाच्या कृपेने तरुणपणातच यश आणि प्रसिद्धी मिळते.