आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६
आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा.
आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल.
आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील.
मित्रांकडून छोट्या भेटवस्तू मिळतील. प्रवास आनंददायी होईल.
आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.
विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल.
आजचा दिवस शुभ फलदायी. घरात, कामात वातावरण अनुकूल राहील.
आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील.
आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्यापासून सावध राहा.
विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल.
आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल.
आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल.