आजचे राशीभविष्य: १२ मार्च २०२६
नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, ह्याची काळजी घ्यावी लागेल.
आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही.
मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. दांपत्य जीवनाचे सौख्य उपभोगू शकाल.
महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील.
संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. मित्रांचा सहवास आनंद देईल. हातून एखादे परोपकाराचे कार्य घडेल.
कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची प्रकृती बिघडेल. कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी. अतिरिक्त पैसा खर्च होईल.
परदेशातून आनंददायी बातम्या येतील. हितशत्रूंवर मात करू शकाल. सन्मान प्राप्ती होईल.
विचारांवर असलेला नकारात्मक पगडा दूर सारावा लागेल. एखाद्या मांगलिक कामासाठी खर्च करावा लागेल.
आजचा आपला व्यवहार सामान्य राहील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती लाभ होईल.
आरोग्य विषयक चिंता राहील. संतती व नातेवाईक ह्यांच्याशी मतभेद संभवतात. यश कष्टप्रदच होईल. मन व्याकूळ होईल.
पत्नी व संतती ह्यांच्या कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. सरकार कडून फायदा होईल. मान - सम्मान मिळेल. पदोन्नती संभवते.