प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !

५ सप्टेंबर, २०२५ : आजचे राशीभविष्य

कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.

परदेशी जाण्यास इच्छुक असणाऱ्यांना चांगली संधी प्राप्त होईल.

बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल.

आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल

आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील.

आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल.

संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील.

आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे.

आज मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील.

दिवसाची सुरुवात मंगलमय होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल.

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील.

सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. 

Click Here