३१ ऑगस्ट. २०२५ : आजचे राशीभविष्य
आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील.
सामाजिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
आज कुटुंबातील वातावरण विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील.
आज शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल.
द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही.
संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवला नाही तर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. धन लाभ होईल.
आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल.
नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल.