धनलाभ होईल, पण वाणीवर संयम ठेवा !

आजचे राशीभविष्य, २६ जानेवारी २०२६

स्नेही, मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल.

घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. 

भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील.

दुपारनंतर शारीरिक उत्साहामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल.

आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील.

आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील.

ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल.

अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल.

कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. 

 संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो.

आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका.

कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. 

५०० वर्षांनी पंचग्रही समसप्तक राजयोग

Click Here