मन टवटवीत राहिल, सुग्रास भोजन मिळेल, मित्र भेटतील!

आजचे राशीभविष्य, २६ जानेवारी २०२६

कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल.

आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. 

विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल.

 आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल.

आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. 

आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील.

सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता आहे. 

आज अचानक काही घटना घडतील. कुटुंबीयांशी मतभेद होतील. 

आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील.

छाती संबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते.

मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाऊ शकाल.

खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर व वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पाठवा 'हे' खास मेसेज

Click Here