आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५
कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल. शक्य असेल तर प्रवास टाळा.
आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. परदेशी प्रवास घडतील.
कोणत्याही प्रकारच्या संकटापासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल.
आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल.
घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल.
आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल.
स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील.
आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल.
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील.
मित्रांच्या सहवासाने एकदम खुश व्हाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल.
कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा.
नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल.