२५ ऑगस्ट २०२५ : आजचे राशिभविष्य

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस

आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.

आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल.

भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल.

आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल

बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.

भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील.

आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता. नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील.

आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल.

आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल.

अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो.

आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल.

कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल.

घरी गणपती आणताना 'ही' चूक करू नका

Click Here