यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान !

आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५

आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल.

कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील.

आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल.

नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.

 आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल.

आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील.

भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल.

घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल.

आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील.

व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल.

आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल.

कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आपली प्रतिष्ठा उंचावेल.

Click Here