आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२५
आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल.
आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल
आज द्विधा मनःस्थितीमुळे कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.
आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे.
आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल.
आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील
कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे.
मित्रांबरोबर गाठीभेटी ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे.
प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील.
व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल.
खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल.
आज कामातून मोकळीक मिळून मनोरंजनासाठी वेळ काढाल.