धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल !

आजचे राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६

आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर कीर्ती वाढेल.

आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती अनुकूल राहील.

मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल.

अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा.

मित्र, संबंधितांसह हिंडण्या-फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल करू शकाल.

कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल.

लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात.

आज हट्ट सोडणे हितावह राहील. भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे.

आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल.

आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल.

वाद-विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होईल. कुटुंबियांचे मन दुखावेल.

आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल.

Click Here