मान-सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, पण बोलण्यावर संयम ठेवा !

राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५

कामाच्या धावपळीमुळे कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. 

आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल.

आज नवीन योजना सुरु करण्यास उत्तम वेळ आहे. सरकारकडून लाभ मिळेल.

आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. 

आत्मविश्वास, निर्णयशक्तीच्या जोरावर कामे लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल

आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील.

मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल.

मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. 

शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील

नकारात्मक विचार व राग दूर ठेवल्यास संकटा पासून आपला बचाव करू शकाल.

भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल.

आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल.

Click Here