नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!

राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६

अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.

नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील.

शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही.

आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल.

दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आहे.

आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. सुख - शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील.

आरोग्याच्याबाबतीत तक्रारी राहतील. प्रिय व्यक्तीचा सहवास सुखदायक ठरेल.

आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान, सार्वजनिक मानहानी होईल.

धनलाभ संभवतो. लहान भावंडांशी चांगले सुत जमेल. मान - प्रतिष्ठा वाढेल.

शेअर-सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल.

घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल.

आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल.

Click Here