आजचे राशीभविष्य: सावधान! 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीत सापडण्याचा धोका

१२ नोव्हेंबर २०२५ : कसा असेल आजचा दिवस?

आईच्या प्रकृतीमुळे चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो

आपण संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील.

आर्थिक नियोजनात अडचणी येतील, पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल.

प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल.

कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहा. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.

आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल.

आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. 

आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील

आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. एखादा प्रवास संभवतो.

 स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील.

आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. स्वभाव विशेष भावनाशील होईल.

'या' एका वस्तूमुळे होईल चौपट प्रगती

Click Here