कामे पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !

आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५

आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे मनाला दुःख होईल.

आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.

आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील.

दिवस आनंदात जाईल. आप्तेष्ट, कुटुंबीय यांच्याकडून सौख्यप्राप्ती होईल.

आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.

आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील.

आजचा दिवस शुभ फलदायी. घरात, कामात वातावरण अनुकूल राहील.

वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. आळस टाळा.

सावध राहा. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील.

विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. 

आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल.

प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्यापासून शक्यतो दूर राहावे.

पूजा करताना कापूर का जाळतात? वाचा कारण

Click Here