आजचा दिवस मध्यम फलदायी, रागावर नियंत्रण, वाणीवर संयम, दुपारनंतर...

आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५

गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर काही ना काही कारणाने चिंतीत व्हाल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खर्चात वाढ होईल.

आरोग्यात सुधारणा होईल. कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.

स्थावर संपत्तीशी संबंधित व्यक्तींपासून सावध राहावे लागेल. अचानक धन खर्च होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चेत सहभागी न होणे हितावह राहील.

गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर काही ना काही कारणाने चिंतीत व्हाल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खर्चात वाढ होईल.

आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मात्र सावध राहावे लागेल. भावंडां कडून लाभ होईल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

व्यवसायात फायदा होईल. मन आनंदित राहील. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल.

गैरसमज दूर करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. दुपार नंतर मात्र प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ संभवतात.

दुपार नंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढण्याची शक्यता आहे. सबब कोणाशीही उग्रतापूर्ण व्यवहार करू नका.

कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण राहील. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. प्रवास संभवतात. धनलाभाच्या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे.

नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनलाभ व सामाजिक मान- सन्मान होतील. पित्याकडून लाभ होतील.

वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी वाद किंवा मतभेद टाळू शकाल. दुपार नंतर प्रसन्नता वाढेल. आरोग्यात सुद्धा सुधारणा होईल.

दुपार नंतर नवीन कार्यात अडचणी निर्माण होतील. शक्यतो प्रवास टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी भांडण होण्याची शक्यता आहे.