विविध आरोग्यदायी रानभाज्या

विविध आजारांवर उपयुक्त असलेल्या रानभाज्या 

पावसाळ्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागात विविध रानभाज्या आढळतात. 

रानभाज्या नैसर्गिकपणे उगवत असून त्याची वाढ पावसाच्या पाण्यावर होते. 

रानभाज्यांना देखभालीची तसेच निगा व काळजी घेण्याची गरज नसते. चवीला देखील भारी असतात. 

ग्रामीण भागात रानभाज्या आवर्जून खाल्या जातात. काही भाज्या तेलात परतून, तर काही फोडणी देऊन तयार केल्या जातात. 

आदिवासी समाजात मसाल्यांचा वापर फार कमी करतात. 

कांदे-लसूण, तेल, तिखट आणि मीठ हीच त्यांची प्रमुख पाकसामुग्री असते. 

Click Here