मच्छरांपासून संरक्षणासाठी काही नैसर्गिक वनस्पती खूप उपयोगी ठरतात. या वनस्पतींचा सुगंध मच्छरांना दूर ठेवतो.
तुळस Basilतुळशीच्या पानांचा सुगंध मच्छरांना अजिबात आवडत नाही. घराजवळ तुळस लावल्यास मच्छर कमी येतात.
लेमनग्रास/गवती चहा Lemongrassयाच्या पानांचा वास व यातून मिळणाऱ्या तेलातून मच्छरांना दूर ठेवता येते.
सिट्रोनेला Citronellaया वनस्पतीचा तीव्र सुगंध मच्छरांना दूर ठेवतो.
पुदीना Mintपुदिन्याचा सुगंध मच्छरांसाठी त्रासदायक असतो. त्यामुळे मच्छर तिकडे फिरकत नाहीत.
कडुनिंब Neemकडुनिंबाची पाने व धूर मच्छर पळवण्यासाठी प्रभावी आहे.