सुपरफूड 'शेवग्या'चे महत्वाचे ५ फायदे

शेवग्याच्या शेंगा, पाने व फुले हे कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन A, C, E यांचे समृद्ध स्रोत आहेत.

शेवग्याची पाने आणि शेंगा खाल्ल्याने शरीरातील विषारी द्रव्ये कमी होतात. रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. पानांच्या रसामध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत.

यात अँटी-ऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेचा तेज टिकवतो. केस गळती कमी करून केसांना पोषण देतो.

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतो. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी दूध वाढविण्यास मदत होते.

कॅल्शियम व प्रोटीनमुळे हाडे, दात मजबूत राहतात. स्नायूंची ताकद वाढते.

Click Here