मुळ्याच्या भाजीचे हे फायदे वाचल्यावर तुम्ही भाजी कधीच फेकणार नाही!
खोकला थंडीपासून बचाव होतो. त्यातील फायबर पचनसंस्था सक्षम ठेवते.
बद्धकोष्ठता असेल तर तो अत्यंत उपयुक्त ठरतो.
पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारते.
तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडे व स्नायू मजबूत करतात.
फोलेट आणि व्हिटॅमिन बी-६ मुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि मेटाबॉलिझम सुरळीत राहतो.
मुळ्यात भरपूर पाणी असते. त्यामुळे शरीर हायड्रेट होते.
तसेच विषारी घटक बाहेर पडण्यास मदत मिळते. त्यातून लिव्हर आणि किडनी निरोगी राहतात.