नाशिकच्या वनराईत फुलली कमळबाग
कमळ पुष्प जगभरात सर्वात सुंदर फुल म्हणून ओळख
कमळाचे नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात येत चालले आहे.
नाशिकच्या देवराईमध्ये कमळ जतन करण्याचे काम सुरूय
या बागेत जवळपास ७५ प्रकारच्या कमळ पुष्पांची निर्मिती
गुलाबी, पांढरा, यासह इतर प्रमुख प्रकारासह असंख्य प्रकार पाहावयास मिळत आहेत.
कमळाचे वेगवेगळ्या भागापासून आयुर्वेदात औषध निर्मिती करतात.
काही सौंदर्य प्रसाधनामध्ये पण कमळाचा वापर केला जातो.
कमळाचा अधिवास वाढवून चांगल्या प्रकारे शेती केली जाऊ शकते.