तुमची कॉफी कशी बनवली जाते ते जाणून घ्या!

कॉफी कशी तयार होते? 

कॉफीची झाडे असतात, या झाडांनां फळ येतात, ज्यामध्ये कॉफीच्या बिया असतात. 

पिकलेल्या कॉफी फळे हाताने किंवा स्ट्रिप पिकिंग पद्धतीने काढल्या जातात.

या फळांमधून बिया वेगळ्या केल्या जातात. 

यानंतर काढलेल्या बिया विशिष्ट तापमानावर भाजल्या जातात, ज्यामुळे त्यांची चव आणि सुगंध घेता येतो. 

यानंतर भाजलेल्या बिया बारीक करून पावडर तयार केली जाते. 

हीच कॉफी पावडर गरम पाण्यात भिजवली जाते. अन् कॉफी तयार होते. ही प्रक्रिया फिल्टर कॉफी, फ्रेंच प्रेस किंवा इतर पद्धतींनी केली जाते. 

Click Here