Join us

राज्यात आज १२ हजार ४४२ हरभऱ्याची आवक, या बाजारसमितीत लाल हरभऱ्याला सर्वाधिक भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 18, 2024 3:09 PM

पणन विभाागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लाल हरभऱ्याला आज इथे सर्वाधिक भाव मिळाला.

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून गुरुवारी १२ हजार ४४२ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी लाल, काट्या, गरड्या, चाफा, नं १, हायब्रीड लोकल जातीच्या हरभऱ्याची बाजारात आवक झाली. 

आज राज्यात जळगाव बाजारसमितीत तीन प्रकारचा हरभरा विक्रीसाठी आला होता. यावेळी लाल हरभऱ्याला चांगला बाजारभाव मिळत असून क्विंटलमागे ८४०० रुपये किंमत शेतकऱ्यांना मिळाली. 

जळगाव बाजारसमितीत चाफा व काबूली जातीच्या  हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे. क्विंटलमागे ६२०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला. तर काबुली चण्याला  ८४०० रुपयांचा भाव मिळाला. 

अमरावती बाजारसमितीत आज ४३४४ क्विंटल एवढ्या  हरभऱ्याची आवक होत असून ५९५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. 

जाणून घ्या हरभऱ्याचा बाजारभाव..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/04/2024
अमरावतीलोकल4344580061005950
बुलढाणालोकल2530055005300
छत्रपती संभाजीनगर---3510058005450
धाराशिवकाट्या60580059005850
धाराशिवलाल105590064006150
हिंगोलीलाल84555059505750
जळगाव---20425156505291
जळगावचाफा268615062006200
जळगावलाल12820088008400
जळगावकाबुली124780079007800
जालनालोकल17550058505700
जालनालाल95540058005600
लातूर---670600062206110
लातूरलाल165632064306375
मंबईलोकल632580085007500
नागपूरलोकल3333520061005875
सोलापूरलोकल50500065005750
ठाणेहायब्रीड3580059005850
वाशिम---2000562060705865
यवतमाळचाफा155592060205995
यवतमाळलाल300540056005500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)12442
टॅग्स :हरभरामार्केट यार्डबाजार