Join us

cotton market:  राज्यात ३ हजार ९९४ क्विंटल कापसाची आवक, कुठे कसा भाव मिळतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 3:48 PM

कापसाची आवक विदर्भातून, मिळतोय असा भाव

राज्यात कापसाची आवक कमी होत असून आज राज्यात ३ हजार ९९४ क्विंटल कापसाची आवक झाली. सध्या अवकाळी पावसाने कापूस भिजला असून आवक रोडावली आहे.

सध्या केवळ विदर्भातून कापसाची आवक होत असून राज्यात एल आर ए मध्यम स्टेपल कापसाला आज सर्वाधिक भाव मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज सर्वाधिक भाव मिळत आहे. चंद्रपूर व बुलढाणा बाजारसमितीत आज लोकल कापसाची आवक होत असून क्विंटलमागे  ७०७५ ते ७२०० रुपयांचा भाव मिळत आहे. यवतमाळमध्ये कापसाला  ७०५० ते  ७३०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

शेतमाल: कापूस

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/05/2024
बुलढाणालोकल900680073507075
चंद्रपुरलोकल242600073007200
यवतमाळ---2250700073807250
यवतमाळएल. आर.ए - मध्यम स्टेपल350720074507350
यवतमाळएच-४ - मध्यम स्टेपल252685072507050
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)3994
टॅग्स :कापूसबाजार