राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 16:21 IST2018-03-21T16:21:42+5:302018-03-21T16:21:42+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किदांबी श्रीकांत आणि अल्मारवाई यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.
टेनिसपटू सोमदेव देववर्मन याला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना पद्म पुरस्कार वितरीत करण्यात आला.
तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांनाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
ज्येष्ठ संगीतकार इलायराजा आणि मार्च क्रायसोस्टोम यांनाही पद्मश्री पुरस्कार वितरीत करण्यात आले आहेत.