Tap to Read ➤

शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन 'आई'ला ओळखलंत का?

व्हाईट वनपीसमध्ये अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट
शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमात त्याच्या आईच्या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री आहे रिद्धी डोगरा
रिद्धी टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे
अनेक मालिका, सीरिज आणि सिनेमांमधून ती प्रसिद्धीझोतात आली आहे
सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे
रिद्धीचं सौंदर्य तर लाजवाब आहे
या फोटोंमधूनही तिचा फ्रेश लूक चाहत्यांच्या पसंतीस पडलाय
क्लिक करा