Tap to Read ➤

पिळगावकरांच्या लेकीची बातच न्यारी!

अवघी पाच वर्षांची असल्यापासून श्रियाने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रीया पिळगावकरही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.
अवघी पाच वर्षांची असल्यापासून श्रियाने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली.
श्रियाने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अभिनयाबरोबरच ती चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनही करते.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये श्रियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
लाल रंगाचा ब्रालेट टॉप, पँट आणि जॅकेट परिधान करत बॉसी लूक केला आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा