Tap to Read ➤

कभी लगे मोना लिसा, कभी-कभी लगे लोलिता और कभी जैसे कादंबरी!!

सई ताम्हणकरने ब्राउन रंगाच्या ड्रेसमध्ये केलं स्टनिंग फोटोशूट
सई ताम्हणकर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.
सईने नुकतेच ब्राउन रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केेले आहे.
सईने या फोटोशूटसोबत तिला ब्राउन रंग आवडत असल्याचे सांगितले.
सईच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
या फोटोशूटमध्ये सईने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
सई शेवटची भक्षक या सिनेमात झळकली.
तर मराठीत ती शेवटची श्रीदेवी प्रसन्न या सिनेमात दिसली.
क्लिक करा