Tap to Read ➤

जवानी जानेमन हसीन दिलरुबा...!

प्राजक्ता माळीच्या मादक अदांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
आज प्राजक्ताला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
अभिनय कौशल्याच्या जोरावर प्राजक्ता रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.
अभिनयाव्यतिरिक्त प्राजक्ता ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच प्राजक्ताने हटके फोटोशूट केले आहे.
प्राजक्ताने घातलेल्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यात प्राजक्ता खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
प्राजक्ताच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा