Tap to Read ➤

जो मुझसे प्रेम करना चुना तुमने, तो सुनो आसान नहीं होगा।

'मुरांबा' मालिकेतील रेवाच्या भूमिकेतून अभिनेत्री निशानी बोरुले घराघरात पोहचली आहे.
स्टार प्लस वाहिनीवरील मुरांबा मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांची पसंती मिळाली.
या मालिकेत निशानी बोरुले हिने रेवाची भूमिका साकारली आहे.
रेवाच्या भूमिकेतून अभिनेत्री निशानी बोरुले घराघरात पोहचली आहे.
निशानी सोशल मीडियावर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
नुकतेच निशानीने लेहंग्यातील फोटोशूट शेअर केले आहे.
निशानीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा