Tap to Read ➤

'गुलाबो, जरा इत्र गिरा दो...'

अभिनेत्री शिवानी रांगोळे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नायिका आहे.
'बन मस्का' या मालिकेतून अभिनेत्री प्रकाशझोतात आली.
सध्या अभिनेत्री 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत काम करतेय.

Your browser doesn't support HTML5 video.

सध्या शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत काम करतेय.
बालकलाकार म्हणून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
मालिका, नाटक तसेच चित्रपटांमधून काम करत शिवानीने रसिकांच्या मनावर छाप उमटवली.
नुकताच अभिनेत्री शिवानी रांगोळेने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केलाय.
फिकट गुलाबी रंगाच्या साडीतील तिचा सोज्वळ लूक नेटकऱ्यांना चांगलाच भावलाय.
''No matter what audio i put, i know which song... '' असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय.
क्लिक करा