Tap to Read ➤

'हुस्न है सुहाना, रूप का खजाना...'

अभिनेत्री गौरी नलावडे हे नाव मराठी मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे.
छोट्या पडद्यावरून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
स्टार प्रवाहवरील 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकेतून गौरी घराघरात पोहचली.
त्याचबरोबर तिने मराठी सिनेमांमध्येही काम केलंय.
'गोदावरी', 'कान्हा' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या.
नुकतीच अभिनेत्रीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी हजेरी लावली.
त्याचे काही खास फोटो गौरीने सोशल मीडियावर शेअर केलेत.
निळ्या रंगाचा बॉडिकॉन परिधान करून तिने हे फोटोशूट केलंय.
तिच्या या व्हायरल फोटोंवर '' Just love itt'' अशी कमेंट अभिनेत्री तितिक्षा तावडेने केली आहे.
क्लिक करा