Tap to Read ➤

रुपाचा खजिना! समृद्धीचे हे फोटो एकदा पाहाच

सध्या समृद्धी 'मी होणार सुपरस्टार' या शोचं सूत्रसंचालन करत आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून समृद्धी घराघरात पोहोचली.
सध्या समृद्धी 'मी होणार सुपरस्टार' या शोचं सूत्रसंचालन करत आहे.
समृद्धी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये समृद्धीने लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
समृद्धीचा हा फोटोतील खास अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा